Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

Tokyo Olympics : पीव्ही सिंधूची डेन्मार्कच्या मियावर मात, क्वार्टर फायनल्समध्ये मिळवलं स्थान

Tokyo Olympics : बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूकडून भारतीयांना पदकाच्या अपेक्षा आहेत. सिंधूनं आज टोकियो ऑलिम्पिकमधील आपला सलग तिसरा सामना जिंकला आहे. डेन्मार्कच्या मियाचा पराभव करत सिंधूनं क्वार्टर फायनल्समध्ये स्थान मिळवलं आहे. सिंधूनं राउंड ऑफ 16 च्या सामन्यात सिंधूनं डेन्मार्कच्या मियाचा एकतर्फी परभाव करत विजय मिळवला. पीव्ही सिंधूनं 21-15 आणि 21-13 अशा फरकानं राउंड ऑफ 16चा सामना आपल्या खिशात घातला आहे. पीव्ही सिंधूनं क्वॉर्टर फायन्सच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे.

पीव्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये आपली उत्तम कामगिरी करताना दिसून येत आहे. राउंड ऑफ 16च्या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं डेन्मार्कच्या मिया विरोधातील पहिला गेम जिंकला. पीव्ही सिंधूनं पहिला गेम 21-15 नं आपल्या नावे केला. अशातच दुसरा सामनाही सिंधूनं 21-13 अशा फरकानं जिंकत सामना आपल्या खिशात घातला. या सामन्यात सिंधूनं मिया ब्लिचफेल्टचा सहज पराभव केला. सिंधूनं दोन सेटमध्येच मियाचं आव्हान संपुष्टात आणलं. सिंधूचा हा टोकियो ऑलिम्पिकमधील सलग तिसरा विजय आहे. या विजयासह सिंधूनं पदकाच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधू आक्रमक खेळी खेळताना दिसून आली. सिंधूनं डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टला एकही संधी दिली नाही. अशातच सिंधूनं मियाचा पराभव करत क्वार्टर फायनल्समध्ये स्थान मिळवलं आहे. तर
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याच्या दिशेनंही आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील सिंधूचा हा सलग तिसरा विजय आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघाची अर्जेंटीनावर मात, दणदणीत विजय

भारतीय पुरुष हॉकी संघानं अर्जेंटीनावर मात करत 3-1 अशा फरकानं विजय मिळवला आहे. भारतानं अर्जेंटीनासारख्या मजबूत संघाला पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाकडून विजयाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारतानं ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या फॉर्मात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/36VhWVw Olympics 2020 LIVE : टोकियो ऑलिम्पिकमधील प्रत्येक घडामोडींसाठी क्लिक करा...

from sports https://ift.tt/3rE5xyC

Post a Comment

0 Comments