Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

OLYMPIC DAY 9 ऑलिम्पिकचा नववा दिवस संमिश्र यशाचा,हॉकीत महिला संघाची कमाल,तर सिंधूचं आव्हान संपुष्टात

<p><strong>Tokyo Olympics 1 August:</strong>&nbsp;टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी शनिवारचा दिवस निराशाजनक गेला. बॅडमिंटन एकेरीच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधू चिनी खेळाडूकडून पराभूत झाली. तर बॉक्सिंगमध्ये अमित पंघाल आणि पूजा राणीलाही त्यांच्या सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे भारताला पदक मिळण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. पण, रविवारी देशाला पदक मिळण्याची आशा आहे. रविवारी ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक जाणून घेऊ.</p>

from sports https://ift.tt/2Vp1RVC

Post a Comment

0 Comments