नवी दिल्ली : युसूफ पठाणनंतर आता इरफान पठाणला देखील कोरोनाची लागण झाली आहे. इरफानने स्वत: याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आतापर्यंत चार भारतीय क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाली आहे,

इरफान आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, "मला कोरोनाची कोणतीही लक्षण नाही. परंतु माझा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला घरी क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्काच आलेल्या सर्वांनी कृपया टेस्ट करावी."

pic.twitter.com/4E7agmuQl1
— Irfan Pathan (@IrfanPathan) March 29, 2021

भारताचा विक्रमवीर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुब्रमण्यम बद्रीनाथ आणि फलंदाज युसुफ पठाणला कोरोनाची लागण झाली होती. वर्ल्ड रोड सेफ्टी मालिकेत सहभागी झालेल्या इंडिया लीजेंड्सच्या टीमचे चार खेळाडू कोरोनाबाधित झाले. सचिनच्या नेतृत्वात इंडिया लिजेंड्सनं शानदार कामगिरी करत विजय मिळवला. या मालिकेत सचिननं देखील चांगली कामगिरी केली होती.

संबंधित बातम्या :

<a href="https://ift.tt/39qUIrV | सचिन आणि युसूफनंतर आता या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण', वर्ल्ड रोड सेफ्टी सीरीजमध्ये झाला होता सहभागी

<a href="https://ift.tt/2QL2rur Tendulkar Corona: सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण, ट्वीट करुन दिली माहिती

from sports https://ift.tt/2PGRKZr

0 Comments